Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin 8th August 2023

अध्यक्षीय

नमस्कार. 23 _24 या रोटरी वर्षाचा पहिला  PUSH आज तुमच्यासमोर सादर होतो आहे. हा अंक वाचनीय आणि नाविन्यपूर्ण होण्यासाठी संपादक  वृंदा व तिच्या टीमने खूप एफर्ट्स घेतले आहेत. कसा वाटला  PUSH हे अवश्य कळवा .

30 जूनला नवीन संचालक मंडळाचे इन्स्टॉलेशन झाले आणि एक तारखेपासून रोटरीचे नवीन वर्ष सुरू झाले.
बघता बघता पहिला महिना संपला आणि मागे वळून बघताना वाटतंय समाधानकारक गेला. अर्थात तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं.
एक जुलैलाच तीन प्रोजेक्टस  होऊन सुरुवात दमदारपणे झाली.

3 जुलैला वर्षाची  पहिले मीटिंग, तीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गुरूंचे ही  गुरु असलेल्या श्री गणेशाची पूजा आपण संगीताच्या माध्यमातून बांधली. आणि पुढच्या मीटिंग ही  चांगल्या झाल्या. दहा तारखेला ख्यातनाम नेत्ररीग  तज्ञाला होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन आपण एक्सटेंडेड डॉक्टर्स डे साजरा केला तर डिफेन्स ही आगळीवेगळी थीम घेऊन  RYLA केला. संस्कृत मधील चित्रपटांचे ट्रेलर्स पाहताना  मजा आली.

मेडिकल प्रोजेक्ट कन्सिस्टंटली सुरू आहेत आणि डिस्ट्रिक्ट लिटरसी सेमिनारच्या तयारीत मेंबर्स गुंतले आहेत .त्यांना मनापासून शुभेच्छा.

बावीस तारखेला डिस्ट्रिक्ट अवॉर्ड जाहीर  झाले. आपल्या क्लबला चार अवॉर्ड्स मिळाले व पीपी वृंदाला बेस्ट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीचे. पीपी मृणाल व वृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन.
पुढचा महिना ही असाच हॅपनिंग जाईल अशी अशा व्यक्त करून व तुम्हा सर्वांना अभिवादन करून इथे थांबते .
भेटू पुढच्या खुश मधून.

डॉ स्मिता जोग

Programs done in Previous Month

1. Ganeshvandana
2. Birthday/Anniversary meet at Amaya
3. Kargil Vijay Diwas ( RYLA) at Modern College
4. संस्कृत नाट्यशास्त्राचे तत्वज्ञान आणि संस्कृत सिनेमा

Projects done in Previous Month

1. Interact Installation at Madhyamik School
2. Tree plantation at IISER
3. Grocery supply to Sarthak Seva Sangh

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

मनाचिये गुंती

Support Group

August month support group
  • Manas Wagh (Group Leader)
  • Meenal Wagh
  • Guru Palekar
  • Rohini Palekar
  • Balkrishna Damle
  • Mohini Damle
  • Sneha Bhave
  • Nilesh Bhave
  • RT Kulkarni