Skip to main content
अंजली रावेतकर

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती आणि रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर ह्या दोन क्लब तर्फे घेतल्या जाणाऱ्या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये   २०१९  च्या म्हणजे अंजली रावेतकरच्या वर्षातल्या दिवाळी अंकाला (रोटरी क्लब कॅटेगरीमध्ये ) बक्षीस मिळालं. अभिनंदन अंजली आणि पुश टीम.

IPP Dr Mrinal, PP Vrinda and RCPS Team

On 22nd July in District Awards function for RY 2022-23, our club got 6 awards.
1 Global grant innovative service project
2 CSR with TRF Impact creating service project
3 Global Grant Impact creating service project
4 Club Admin Best Bulletin
5. Vrinda got the Best District Secretary award
6. President Dr. Mrinal got the President Citation.

Congratulations IPP Dr Mrinal, PP Vrinda and RCPS Team

Rtn Pradeep Godbole

 रो प्रदीप गोडबोलेंची  क्रिकेट टीम, “रॉयल इंडियन्ससध्या स्कॉटलंडच्या दौऱ्यावर आहे. या टीम मधिल सर्व खेळाडु 50+ आहेत ते पुणे, मुंबई, ठाणे हुबळी येथील  रहिवासी आहेत. आणि  मुख्य म्हणजे  सारे रोटरीयंन्स  आहेत. आतपर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात या टीमने विजय नोंदवला एक सामना पावसामुळे रद्द झाला. 3 ऑगस्टला शेवटचा सामना होइल.

अभिनंदन रो प्रदीप गोडबोले.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016