Skip to main content

2nd May, 2024

शिवामूठ

आपल्या क्लब तर्फे मे महिन्याचे धान्य  सार्थक सेवा संघामध्ये पोहोचले.

3rd May, 2024

Visit to old age home

Pres Dr Smita and Ashlesha had been to the जेष्ठ निवास. Handed over the goods. Project cost was around 20K.

11th May, 2024

BP Apparatus and Pulse Oximeter Distribution

११ मे रोजी खानापूर येथील PHC मधील 5 आशा ताईंना BP apparatus and pulse oximeter देण्यात आले. मी, प्रे. स्मिता ताई अश्लेशा गेलो होतो. तसेच सर्व 15 आशा ताईंना weighing balance देण्यात आले. त्याप्रमाणे 6 आंगणवाडी सेवीकांना मुलांकरिता पाट्या, वह्या, पेन्सिली, ड्राॅईंगची पुस्तके, तक्तेखाण्याकरता स्टील प्लेट्स अशा उपयोगी वस्तूंचे वाटप केले. तसेच तान्ह्या बाळांसाठी 50 दुपटी पण PHC  ला दिली. आपल्या ॲनस् नी दिलेल्या बेडशीटची दुपटी शिवून घेतली होती.

Dr. Shobha Rao

1st June, 2024

Sarthak Seva Sangh

१जून, ” सार्थक सेवा संघामध्येजून महिन्याचे धान्य पोहोचले. या वर्षा मधील सार्थक मधील हा शेवटचा प्रोजेक्ट. आपल्या सर्वांच्या आर्थिक सहकार्यामुळेच हे साध्य झाले  तरी सर्वांचे आभार आणि धन्यवाद

Ann Alka Abhyankar

1st June, 2024

Health check up

1 जून रोजी दामले हाॅल येथे बचत गटाच्या महिलांसाठी CA Breast Cancer CA Cervix इतर health check up साठी project झाला. खूप मेंबर्सनी मदत केली.

Dr. Shobha Rao

3rd June, 2024

Visit to Anganwadi

जून रोजी पौड गावाजवळील आंगणवाड्यांना अनेक     उपयोगी साहित्य दिले. प्रेसिडेंट स्मिता, रो.अंजली आणि शोभाताई हजर होते.

Dr. Shobha Rao

4th June, 2024

Aksharnandan

On 4th we visited the ‘Aksharnandan’ school and handed over a cheque of Rs. 20,000 towards the sponsorship of 2 days teachers training program.Pres.

Dr. Smita Jog

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016