Skip to main content

1st July, 2023

CA and Doctor's Day

Cards were sent to many CA’s and Doctors wishing them

Dr. Parag Biniwale and Dr Dharap was felicitated on 1st July, on the occasion of Doctor’s Day.

1st July, 2023

Tree plantation at IISER

Rtn.Rujuta Desai

On 1st July we had tree plantation project in IISER . President Smitatai , Secretary Bharati, Director Rujuta, Dr Rao, Dr Shobhatai, Ann  Anjali, Ajay, Madhuri-Vijay and grand-daughter Mahi, Alka-Ashok, Pramod attended this project. 21 Rotaractors  of Modern College Rotaract have attended this project. Special efforts were taken by Dr Rao , Rtn Alka and Kamble Sir. Thanks Rao Sir.

1st July, 2023

Grocery supply to Sarthak Seva Sangh

Ann अलका अभ्यंकर

रोटरी नवं वर्षांची सुरुवात झाली. १ जुलै रोजी  सार्थक सेवा संघात जुलै महिन्याचे धान्य पोहोचले.

आता तिथे  एकूण 94 मूलं मुली आहेत. मागील वर्षापर्यंत आपण साडे आठ हजार एव्हढे आपले बजेट होते. आता आपण 10,000 रु. चे सामान देणार आहोत.आपल्या सभासदांनी दिलेल्या उत्स्फूर्त देणग्यानमुळे हे साध्य करता येतय. तरी सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार

3rd July, 2023

Interact Installation at Madhyamik School

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा माध्यमिक शाळा केळेवाडी एरंडवणे येथे रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर तर्फे  Interact Club चे installation दरवर्षी प्रमाणे दिमाखात पार पडले. Rotary Club of Pune Shivajinagar च्या  प्रेसिडेंट डॉ. स्मिता जोग, युथ डायरेक्टर रो.अलका कांबळे, रो. अंजली रावेतकर, रो.डॉ.राव, रो.संजीव चौधरी ह्या कार्यक्रमा साठी उपस्थित होते. मुख्याधापिका खोंडे मॅडम  ह्या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.शेलार सर ह्यांनी ह्या कार्य क्रमाचे नेहमी प्रमाणे त्यांच्या खुमासदार शैलीत सूत्र संचालन केले.नवीन interact club साठी 

भाग्यश्री कोंढाळकर –president

आरती केमसे- Secretary

वैष्णवी शिंदे –  treasurer

ह्यांची नियुक्ती झाली.  

त्यानंतर माजी प्रेसिडेंट आर्यन मारगले ह्याने खूप ओघावत्या शैलीत मागील वर्षाच्या आढावा घेतला आणि त्या नंतर भाग्यश्री आणि वैष्णवी न खूप छान भाषण केले. तिघांनी मागील वर्षातील  NDA Visit चा आवर्जून उल्लेख केला. आणि रोटरी मुळे त्यांना NDA parade प्रत्यक्ष अनुभवता आली आणि परत अशी NDA visit आवडेल हे आवर्जून सांगितले. प्रेसिडेंट डॉ. स्मिता जोग आणि युथ डायरेक्टर रो.अलका कांबळे ह्यांनी पण मार्गदर्शन करणारे भाषण केले.मुख्याधापिका खोंडे मॅडम ह्यांनी त्यांच्या भाषणात रोटरी ने केलेल्या सहकार्याचा आढावा घेतला . पूजा विश्वकर्मा हिने छान नृत्य सादर केले. सावंत सर ह्यांच्या आभार प्रदर्शनाने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

3rd July, 2023

Donation to Apte Mook Badhir School

Ann Anjali Gadgil

३ जुलै रोजी आपटे शाळेसाठी १२ भक्कम स्टूल रंजनाने बनवून त्यांना दिली. प्रेसिडेंट स्मिताताई, माधुरी गोखले, अंजली गाडगीळ, अंजली गोडबोले, जयश्री नवाथे, रंजना दामले, अतिथी मेधा पटवर्धन आणि शाळेचे पदाधिकारी, अश्विनी जोशी, आर्वीकर सर उपस्थित होते. कार्यक्रम खूप छान झाला.

5th July, 2023

Launch of district project

Rtn. Dr Smita Jog, President

On 5th of july a district project was launched, Cosponsored by RCP Gandhi Bhavan and RCP Shivajinagar .  Distribution of two charts 1) A Nutrition chart, and 2) A Hygiene chart, was done  to first 100 Anganwadis. This Project was conceptualized by Rtn Shyamal Marathe & Rtn Madhuri Gokhale (chair &co chair of child development Avenue at district 3131.). Content writing was done by Rtn PP Dr Shobha Rao of RCP Shivajinagar. This was approved and authorized by WCD government department with Authentication and logo of ZP.

Whole project  is strongly supported by  both club new Presidents  Girish Matkar and Dr Smita Jog.

Our club is going to run this project through Medical Avenue.

13th July, 2023

Health camp at Bharatiya Vidya Bhavan School

Rtn. Dr Smita Jog, President

A health camp was conducted at Bharatiya Vidya Bhavan School for Maushi’s, School van drivers and housekeeping staff.  The camp went on very well. Shobhatai had taken the initiative and planned it meticulously.  Madhuri, Bharati, Ashwini, Alka, Anjali,  Manasi, Jayashri, Archana, Harish, Shirish were present.

15th July, 2023

Interact Installation at Muktangan School

27th July, 2023

Health camp conducted at Paranjape School, Kothrud.

रो. शोभा राव

२७ जुलै रोजी ७० लोकांचे चेक अप परांजपे स्कुल येथे झाले. कॅम्प साठी माधुरी, विजय, अंजली, जयश्री, मीना, स्नेहा, गिरिजा, डॉ शोभा राव आणि डॉ राव व डॉ स्मिता असे सगळे उपस्थित होतो. ह्या सर्वांच्या सहकार्याने काम खूप पध्दतशीरपणे पार पडले. सर्वांना मनःपूर्वक आभार.

27th July, 2023

1st Literacy project at Muktangan School was conducted

Excellent lecture about good touch bad touch was delivered by Rtn Vrinda in Muktangan English school for 3rd and 4th standard girl students. Students interacted very well. President Dr Smita, Anjali Ravetkar, Manjiri, were present for the occasion. This was the first literacy project of this year

6th July, 2023

Anns project

Anns committee

बाई पण भारी देवा हा चित्रपण बघण्यासाठी आम्ही 15 भारी anns city pride kothrud  6 जुलै गुरवारी दुपारी 12 वाजता गेलो होतो सगळ्या खूप उत्साहात होत्या खूप photo काढले वेगवेगळ्या poses देऊन. खूपच धमाल आली आणि चित्रपट ही धमाल होता.ह्या वर्षीचा पहिला कार्यक्रम खूप छान पार पडला.  

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016