1st February, 2024
नेहमीप्रमाणे सार्थक सेवा संघामध्ये ” किराणा सामान ” सेवेची पूर्ती 1 तारखेला झाली .
2nd February, 2024
With the help of Kotak securities our club donated four printers ,costing about 72000/printer primary schools at khutbav, Shere chi wadi, Tulevasti and Gaikwadi.
Thanks to Kalyani pendharkar and rotarian Nitin abhyankar for the help.
The schools have started using the printers and they found it quite useful.
8th February, 2024
आपण सुतारदारा येथील 1 आणि वारजे येथील 2 आंगणवाड्यांमधील मुलांना पाट्या, ड्राॅईंगची पुस्तके, क्रेऑनस, खेळणी अशा अनेक उपयुक्त वस्तु दिल्या. मुले खुपच खुश झाली. प्रेसिडेंट स्मिता ताई, मी , डाॅ राव आणि अंजली रावेतकर असे सगळे होते.
On Feb 28, we handed over the e learning kit to Mr. Zagade, science teacher from the New English school, Pargaon.
रोट.कल्पना,ॲन प्रतिमा व ॲन शोभना यांनी दिलेली नातवंडांची खेळणी खेळघराला दिली.