Skip to main content
Project reports

Projects done in Previous Month

By January 6, 2023January 13th, 2023No Comments

13th December, 2022

Global Grat

President Dr Mrinal Nerlekar

१३ डिसेम्बर रोजी तळेगाव ढमढेरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्कशॉप आशा ट्रेनिंग वर्कशॉप झाला. त्याला जवळजवळ ७५ अशा प्रेझेंट होत्या.

२१ डिसेम्बर  रोजी   खेड शिवापुर येथे आशा वर्कर साठी वर्कशॉप झाला. खूप छान झाला. त्याच्यासाठी रो. मंजिरी आणि रो. माधुरी आल्या होत्या.

२८ डिसेंबर रोजी  माण पीएचसी येथे आशा वर्कर्स चा वर्कशॉप झाला.

सहा जानेवारी रोजी माले प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर साठी वर्कशॉप घेतला. तिथे आंबवणे येथील पण आशा वर्कर्स आल्या होत्या.अशा एकूण 39 आशा वर्कर आल्या होत्या. त्यांना संपूर्ण स्तनपान विषयीची सर्व माहिती दिली. तसेच पूरक आहार 6 महिन्यानंतर बाळाला काय द्यावा. पुरक आहारामध्ये अगदी वरच्या दुधापासून ते मग पातळ आहार मग सेमीसाॅलीड  आणि मग घनपदार्थ असं ट्रांझिशन कसे असावे याबद्दल डिटेल मध्ये माहिती दिली. त्यांना खूप आवडली नेहमीच्याच अनुभव प्रमाणे येथे सुद्धा आशा वर्कर्सने आवर्जून सांगितलं की आम्हाला खूप नवीन शिकायला मिळालं.

14th December, 2022

Service Avenue ( Medical )

President Dr Mrinal Nerlekar

Iron tablets were distributed for the girls ,at Aranyeshwar school

14th December, 2022

Service Avenue ( Non Medical )

PP Nitin Abhyankar

पडवी शाळेच्या यशामध्ये आपल्या क्लबचा ही सहभाग. आपल्या क्लब च्या प्रयत्नांतून तिथे टॉयलेट बांधण्यात आले .

20th December, 2022

Sports Kit Distribution

Rtn Sanjeev Chowdhary

२० डिसेम्बर रोजी माध्यमिक विद्यालय येथे रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर  तर्फे  स्पोर्ट्स कीट देण्यात आले. प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकररो. संजीव चौधरी, नगरसेविका सौ. मारणे    ह्या  खेळ सप्ताह साठी उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते ह्या खेळ सप्ताह चे उद्घाटन करण्यात आले . ह्या प्रसंगी कबड्डी संघाचे अभिनंदन करून खेळ सप्ताह ची सुरुवात करण्यात आली त्या वेळेस प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकररो. संजीव चौधरी ह्यांनी पण कबड्डी खेळून शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला. त्यांचा खेळ बघून नगर सेविका मारणे मॅडम म्हणाला आम्हाला आधी कळले असते तर आम्ही ड्रेस घालून आलो असतो आणि खेळलो असतो. अर्थात कबड्डी खेळण्याची कल्पना आपल्या सदा सर्वदा जॉली मुड मध्ये असणाऱ्या प्रेसिडेंट डॉ. मृणाल ला जाते.

एकंदरीत खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि नेहमी प्रमाणे मुख्याध्यापिका खोंडे मॅडम, शेलार सर, सावंत सर, झोपे सर आणि उत्साही विद्यार्थी ह्यांनी खूप थोड्या वेळात खूप सुंदर कार्यक्रम आयोजीत केला.

23rd December, 2022

Service ( medical Avenue )

प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकर

पालक आणि विद्यार्थी सभा 

अॅनिमियामुक्त भारत अभियान- शालेय विद्यार्थीनींची हिमोग्लोबिन तपासणी व अॅनिमिक विद्यार्थीनींना आयर्न सप्लिमेंट देणे.

 शुक्रवार दि. २३ डिसेम्बर रोजी विद्या विकास विद्यालय, सहकारनगर 1, पुणे 9 येथे अॅनिमियामुक्त भारत उपक्रमांतर्गत हिमोग्लोबिन तपासणी व अॅनिमिक मुलींना आयर्न सप्लिमेंट देणे या उपक्रमाची सुरुवात म्हणून पालक व विद्यार्थीनी सभा आयोजित केली होती.

रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरच्या प्रेसिडेंट डॉ नेर्लेकर या संबंधित विषयाची माहिती दिली. डॉ. नेने मॅडम यांनीही पालक व विद्यार्थीनींशी संवाद साधला.

श्री. एकबोटेसरांनी सभेचे संयोजन केले.

विद्या विकासच्या सौ. बेला मॅडम व सौ. शाळगावकर मॅडम यांनी या सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याने बहुसंख्येने पालक उपस्थित होते. 

विद्या विकास विद्यालयाचे संचालक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व आठवी व नववीच्या विद्यार्थीनी या सर्वांचेच सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. सर्वांचेच मनापासून आभार.

सर्व पालकांपर्यंत संमती पत्र देण्याची व्यवस्थाही करण्यात आली.

 

भारत विकास परिषद, दक्षिण पुणेचे श्री. पाध्ये, श्री. एकबोटे, श्री. पुरंदरे उपस्थित होते.

31st December, 2022

Synergy Avenue

PP shirish Khsirsagar

खडकी च्या Paraplegic Rehabilitation Centre मध्ये आपल्या क्लब ने,युवा चित्रकार स्मिता पाटकर  यांचे जलरंगातील चित्राचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. तेथील कलाकारांनी या कार्यक्रमाला मनापासून दाद दिली. 

आपल्या क्लब चे ऍन निरुपमा, पी पी वृंदा आणि स्पॉउस आशिष नेर्लेकर हे आवर्जून उपस्थित होते.

1st January, 2023

ऍन अलका अभ्यंकर

सार्थक सेवा संघात आज जानेवारी महिन्याचे सामान पोहोचले .

त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात खूपच छान समाधानपूर्वक प्रोजेक्ट  ने झाली

2nd January, 2023

Apte Muk Badhir

दि.२ जानेवारी २०२३ रोजी आपटे मुक बधीर शाळेतील विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले.

हा पूर्ण कार्यक्रम Ann मीना इनामदार यांनी स्पॉन्सर केला होता.सर्व मुलांना खाऊ व टी शर्ट गिफ्ट म्हणून दिले.

या कार्यक्रमास पी पी.अंजली रावेतकर,रो.अश्विनी अंबिके,Ann मीना इनामदार,Ann अंजली गोडबोले,  Ann नेहा पाठक, Ann शोभना दाते उपस्थित होत्या.

7th January, 2023

Service project ( medical avenue )

President Dr Mrinal Nerlekar

On 7th Jan   we collected blood of 87 girls and 31 teachers in Vidyq Vikas School at Aryaneshwar. This is a part of “iron Shakti “project .

9th January, 2023

Youth Avenue : RYLA at Apte Muk Badhir School.

Rtn Madhuri Gokhale

RYLA at Apte Muk Badhir School. 

On Monday 9th January, Rotary Club of Pune Sarasbag and Rotary Club of Pune Shivajinagar arranged a joint one day RYLA at Apte Muk Badhir School, Pune. 

These students complete their 10th but they find it very difficult to get work. Idea behind this RYLA was to provide vocational training which will help them to find some kind of employment. 

The morning session was on ‘making ceramic key holders’. The trainer Amrapali Kadam herself is a deaf and dumb girl. She works in Balkalyan Sanstha as a teacher. 

With her guidance, the students were able to create beautiful patterns and they made lovely key holders. 

After the lunch break, it was time for learning different types of flower decorations. 

Mr Rajendra Naik and his team were the experienced trainers.

Working with fresh flowers and creating colourful and beautiful floral arrangements was a joyful experience for the children as well as us Rotarians. 

In all 50 students attended the training sessions. 

Rtn Lekha Hinge , District Chairperson Interact was our Chief Guest.

Rtn Adv Bhushan Kulkarni ( President RCP Sarasbaug) , Rtn Dr Mrinal Nerlekar ( President RCP Shivajinagar) , Rtn Pramod Pathak, Rtn Sanjeev Chaudhari, Rtn Gauri Bakale and many other Rotarians and Anns attended this RYLA. 

We got excellent support from Apte School teachers.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016