Skip to main content

2nd March, 2024

Food grain support to Sarthak

२ मार्चला महिन्याचे धान्य ,सार्थक सेवा संघात पोहोचले. क्लब मधील सर्व देणगीदारांचे आभार.

3rd March, 2024

National Immunisation Day

It was National Immunisation Day. Our club supported the pulse polio activity at Bhabha Hospital as usual. Dr Rao was in charge of the project. 

On 15th March we handed over cheque worth of Rs 3,12000/_ that covers  cost of 26 Jaipur Foot. Pres Smitatai, Rtn Milind, Rtn Appa, Rtn Yashwantrao, PP Dr Mrinal and Shobhatai were present.

22nd March, 2024

Donation of purification equipment

On 22nd March we donated water purification equipment to Gopalkrishna Prarthamik Vidyamandir,Gokhalenagar. 122 students are learning in this school. Secretary Bharati,PP Sharad,Rtn Shrikant Date and myself attended this inaugural function followed by prize distribution of their school sports.

Rtn. Rujuta Desai

8th March, 2024

Anns project - ICAR

८ मार्चला आपली भेट “ICAR floriculture national institute” मधे होती. डॉक्टर फिरके ह्यांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पन्नास एकरांवर ही संस्था पसरलेली आहे. वेगवेगळ्या परागकणांवर (pollinators) वर संशोधन चालते. पीक कुठलेही असो. परागीभवन (pollination) झाले नाही तर काहीच फुलाफळात रूपांतरित होणार नाही. अनेक प्रकारची बारमाही (perennials), वार्षिक (annuals) फुलझाडे लावून त्यावर येणाऱ्या १५५ जातीच्या मधमाशांचा उपयोग करून पिकांचे उत्पादन नैसर्गिक रीतीने वाढवणे ह्यावर संशोधनात भर दिला जातो. संचालक डॉ. प्रसाद ह्यांनी रोटरीबरोबर सामाजिक उपक्रमात “आम्ही नक्की भाग घेवू” असे सांगितले. आज महिलादिनानिमित्त पुष्परचनेचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. प्रे. स्मिताताई, शिल्पा आणि नितीन नाईक, प्रतिभा गोखले, निरूपमा गोखले, वंदना पालकर, अलका अभ्यंकर, अंजली गाडगीळ, सरिता भावे ह्या भेटीसाठी उपस्थित होत्या. फुलांनी भरलेली शेते, असंख्य विविधतेची फुले आणि अनेक प्रकारच्या मधमाश्या सगळे खूपच सुंदर होते.

अंजली गाडगीळ

9th March, 2024

सुंदर मी होणार

Anns project अंतर्गत प्रसिद्ध beautician लीना खांडेकर ह्याना आपण आमंत्रित केले होते “Easy make up demo and tips and tricks for 50+,60, +” साठी. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. लीनाताई नी सहज, सोप्या,पद्धतीने, आपल्या वयाला साजेसा make up मृणालला केला आणि तीला अतिशय गोड, सुंदर रूपात present केले. अगदी थोड्या गोष्टी घेऊन आपण नक्की झटपट तयार होऊ शकतो हा विश्वास त्यांनी आपल्याला दिला. 18/19 मैत्रिणी, अध्यक्ष स्मिताताई, सेक्रेटरी भारती उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमा साठी रो ऋजुता देसाई हिची मदत झाली.

ॲन अंजली गाडगीळ

13 मार्चला आपटे मूकबधिर शाळेत आपण Ann’s प्रोजेक्ट अंतर्गत मुलांचे वाढदिवस साजरे केले व त्यांच्या करता डोसा पार्टी केली .सगळी मुले अतिशय आनंदात होती. तसेच अँन मीना इनामदार ने मुलाच्या वस्तू विक्रीसाठी बनवतात ते ठेवण्यासाठी एक छानसे कपाट शाळेला भेट दिले. मुलांनी बनवलेल्या वस्तू लगेच त्या कपाटात डिस्प्ले साठी ठेवल्या होत्या, त्यामुळे आपल्याला मुलं काय काय बनवतात ते सहज कळू शकते. या प्रोजेक्टसाठी प्रेसिडेंट डॉ स्मिताताई, माधुरी गोखले, निरुपमा, अंजली रावेतकर, मीना इनामदार, जयश्री नवाथे, अंजली गोडबोले गेल्या होत्या.

Ann Anjali Godbole

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016