Skip to main content

६ ऑगस्ट

Global Grant Project: Baby warmer distribution

PP Nitin Abhyankar

The global grant project started with a big bang !!  The first step of this mega project involved the installation of baby warmers in the Primary Health Centres (PHC) in the Pune district.  In a record time of a few days ( From 28th July till 18th August ), we have successfully installed 23 baby warmers along with inverters for power backup, worth Rs. 13,70,000/- in various PHCs.

Our  Chairman-Grants PP Nitin Abhyankar, PP Dr Rao, IPP Dr Shobha Rao and Rtn. Ajay Godbole visited & monitored the installation of baby warmers along with inverters and other formalities for the following PHCs:-

  1. Kunjirwadi
  2. Warwand
  3. Kedgaon
  4. Nangaon
  5. Khamgaon
  6. Rahu
  7. Ravangaon
  8. Kurkumbh
  9. Mann
  10. Male
  11. Talegaon Dhamdhere
  12. Nimone
  13. khed shivapur
  14. Khanapur
  15. Velhe
  16. Pasali
  17. Ambawane
  18. Loni Kalbhor
  19. Khed (Wada)
  20. Indapur  PHC  
  21. Niwangi PHC
  22. Belhe PHC  
  23. Rajuri PHC 

 As a next step, Asha workers will be trained to use this equipment and   3000 baby sleeping bags will be distributed as well.

At some of these PHCs, we have donated packets of baby clothes which were given by our Anns.  Our club is getting recognised in the rural area and this project is serving as an excellent PI for us. People in these villages and PHC staff are very happy and overwhelmed with the equipment being given to them. The local newspapers have also taken note of this commendable work.

१३ ऑगस्ट २०२२

Service (Non-medical)

पी पी नितीन अभ्यंकर

Service projects (Non-medical) च्या अंतर्गत १३ ऑगस्ट रोजी दोन प्रोजेक्ट्स करण्यात आले.

जि.प. नाथाची वाडी व जि.प. एकेरीवाडी, ता दौंड या शाळांमध्ये R.O with U.V water filter  आपल्या क्लबतर्फे बसविण्यात आले.दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १००-१२५ एवढी आहे व या शाळांमध्ये शुद्ध पाण्याची सोय नव्हती.या प्रोजेक्ट्स साठी आर्थिक सहाय्य रो. सचिन जोगळेकर व अलका अभ्यंकर यांनी केले.

१८ ऑगस्ट

INTERNATIONAL SERVICE and PEACE

PP  Dr Pradeep Wagh

ROTARY brings DEIS-Pune-India’s UDYAM SHASTRA (Enterprise Education) to the U.S.A. 

Rtn. Krishnan Chittur, PDG RID 7230, ROTARY Club of Hudson Valley, RCHV  had taken the initiative to organise the Youth Empowerment through Enterprise Education Programme for students in 12th grade of YONKERS Public Schools (YPS), New York, USA. This online session was inaugurated on 22nd Jul 2022.

PP.Dr. Pradeep Wagh,  was the main international resource expert invited by Development Education (International) Society, DEIS -Pune, India.  He is also a member of the Rotary Club of Pune Shivajinagar, Counsellor PEACE, Rotary International (RI) District, RID3131.

UDYAM SHASTRA (ENTERPRISE EDUCATION),  a contemporary knowledge system of India by DEIS   is being brought to the shores of the USA for the first time through these Youth Empowerment Programmes at YPS on a voluntary pro-bono basis under the aegis of the ROTARY project. Six sessions were conducted for the same, the last one being physical at the YPS  High School. The EE sessions are grounded on the premise that each student is enterprising by natural capacities. The sessions were designed to help the students discover these capacities.

Initially, PP Dr Wagh had to spend some time mutually adjusting to the dialects. Also to better understand he developed case studies based on his recent visit to RIVER STEEL PLAN, Arkansas, USA.

EE can be studied at www.enterprise-education.in 

During the EE sessions, two entrepreneurs from the locale where the students hail from were invited to give their talks. 

At the VALEDICTORY held on 16 August 2022, YPS students made spirited presentations of their   Preliminary Business Plans (PBP) for the following :

  1. Theme-based restaurant – a Food Truck.
  2. Solar Power  

Out of a class strength of 15 students,12 registered for this Summer  Camp of the Yonkers school.

Based on the excellent response received at Yonkers Public Schools, New York, THE ROTARY CLUB OF HUDSON VALLEY, New York plans on expanding this programme to other schools.

१९ ऑगस्ट

Ann's project at Sankul ...

Ann Neha Pathak

संकुल को ऑप हौसिंग सोसायटी येथे १९.८.२०२२ रोजी आपटे मुक बधीर शाळेतर्फे शाळेतील मुलांनी बनविलेल्या वस्तूंचा स्टॉल वस्तू विक्रीसाठी लावण्यात आला होता. स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळाला.९०००/_ ची विक्री झाली.

 प्रेसिडेंट प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकर यांच्या शिफारसीमुळे संकुल येथे लावण्यात आलेला स्टॉल संकुल मॅनेजिंग निःशुल्क दिला होता,तसेच  येणाऱ्या दिवाळी आधीही परत स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे. यासाठी संकुल कमिटी मेंबर Mrs. शिल्पा गोखले यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. 

आपटे मुक बधीर तर्फे मुख्याध्यापक अर्वीकर सर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले. आपटे मुक बधीरचे तीन विद्यार्थी व स्टाफही स्टॉलसाठी उपस्थित होते.

रो. नितीन नाईक यांनी खूप छान फ्लायर तयार करून दिले होते.

स्पॉउस आशिष नेर्लेकर दिलेल्या फेलोशिप चा सर्वांनी मजेत आस्वाद घेतला.

कार्यक्रमास प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकर , तसेच Ann’s व रोटरियन्स यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

पीपी.सी.डी.महाजन, पीपी.आनंद नवाथे,रो.नितीन नाईक, रो.अजय गोडबोले, सेक्रेटरी प्रमोद पाठक , पीपी.अंजली रावेतकर, स्पॉउस आशिष नेर्लेकर ,Ann जयश्री नवाथे, रो मंजिरी धामणकर,Ann अंजली गोडबोले,Ann Dr. शिल्पा नाईक,Ann सीमा महाजन,Ann नेहा पाठक

यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद.

संकुल येथे मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे दि.२२.८.२०२२ रोजी पुसाळकर हॉलमध्ये सोमवारच्या मिटिंग आधी RCPS मेंबर्स साठी आयोजित केलेल्या आपटे मुक बधीर विद्यार्थ्याच्या स्टॉल ला उत्तम प्रतिसाद मिळाला. १ तासात २६००/ विक्री झाली.

२३ ऑगस्ट

Literacy Team

Rtn. Madhuri Gokhale

RCPS Literacy team has started taking classes today in Muktangan school, Kumthekar Road. 

These classes will be conducted once a week for students who need special support in English & Mathematics.

Ann Shobhana will be taking Mathematics class and Rtn Madhuri will take English class.

२६ ऑगस्ट

Services : Medical Avenue

पीपी ऋजुता देसाई

दिनांक २६ ऑगस्ट  रोजी माध्यमिक विद्यालयात मुलींसाठी Menstrual Hygiene , bone health  व  Psychology  of budding girls या विषयांवर प्रेसिडेंट डॉ.  मृणाल नेर्लेकर आणि पी.ई.   डॉ. स्मिता जोग यांची व्याख्याने झाली. 

प्रेसिडेंट डॉ. मृणालने वयात येताना शरीरात होणारे मानसिक बदल , मुलींचा सकारात्मक दृष्टिकोन कसा असावाया बदलादरम्यान घरातील ज्येष्ठ स्त्रिया , आई यांचे महत्त्वआहाराचे महत्त्व , मुलांबरोबर निखळ मैत्री कशी असावी व मोह कसा टाळावा या विषयांचे महत्त्व तिच्या खुसखुशीत शैलीत सुरेख सांगितले. 

पी.ई. डॉ. स्मिता ताईंनी menstruation सुरू होताना शरीरात होणारे बदलविविध  स्पर्शांमधील फरकया काळात काही त्रास वाटल्यास घरगुती उपाय कोणते व कधी करावेत डॉक्टर कडे कधी जावे , आहार कसा असावा यावर मार्गदर्शन केले. 

तसेच ७० % स्नायू व हाडांची वाढ वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व ३०%  वाढ १८ ते २५ या वयात होते.  त्यामुळे सक्षम शरीराच्या दृष्टीने वाटचाल कशी असावीत्याकरता खेळांचे महत्त्व कसे आहे हे सांगितले. त्याचबरोबर मुलींनी धनुर्वाद , रूबेला सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यायच्या लशींचे महत्त्व समजावले.  

या कार्यक्रमास आठवी ते दहावीच्या ७९ विद्यार्थिनी व चार शिक्षिका उपस्थित होत्या. क्लब तर्फे पीपी ऋजुता देसाईसचिव प्रमोद पाठक व अंजली गाडगीळ देखील उपस्थित  होते. 

२७ ऑगस्ट

रोटरी के संग रुबरु -Synergy project

प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकर

पीडीजी मोहन पालेशा  हे रोटरी जगतात त्यांच्या उर्दूच्या आणि शेरोशायरीच्या  प्रभुत्वामुळे तसेच उत्कृष्ठ वक्ता म्हणून  सुप्रसिद्ध आहेत. दिनांक २७ ऑगस्ट रोजी “रोटरी के  संग रुबरु” हा  synergy प्रोजेक्ट झाला. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ युवा ने आयोजित केला होता आपल्या क्लब बरोबर एकूण ११ क्लबचा  ह्यात सहभाग होता.  रोटरी  संस्थेचा मूळ गाभा काय, कार्यकारिणी काय इत्यादी  हे   त्यांच्या खुमासदार शैलीतून त्यांनी सांगितले . आपल्या क्लब मधून प्रेसिडेंट डॉ. मृणाल नेर्लेकर, स्पाउस  आशिष, पी पी शिरीष क्षीरसागर, पी इ डॉ . स्मिता जोग, रो. नंदिनी सोहोनी  आणि स्पाउस  नितीन , तसेच सेक्रेटरी रो. प्रमोद उपस्थित होते. पी पी शिरीष क्षीरसागर ह्याच्या सहयोगाने ह्या छान कार्यक्रमचा आस्वाद घेता  आला .

२८ ऑगस्ट

Youth Avenue

Rtn. Sanjeev Choudhary

Our 22 Interact students from Madhyamik Vidyalaya and PVG English Medium school attended Rotary District Interact assembly. Teachers and headmistress Mrs. Nilima Khonde were felicitated at this assembly . Good exposure and experience for our interact students.
President Dr.Mrinal, Secretary Pramod, Interact chair PP. Anjali , PE. Dr. Smita Jog and I attended this event.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016