Skip to main content
रोटरी विशेष

Participation in District April 2023

By April 4, 2023No Comments
रोटे. अश्विनी अंबिके

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती या यजमान क्लब ने आंतर रोटरी नाट्य वाचन स्पर्धा भरवल्या होत्या. स्पर्धेचे हे 15 वे वर्षं होते..

आपल्या क्लब ने नेहमीप्रमाणे या स्पर्धेत भाग घेतला होताच. आपल्या क्लब चे उत्साही सभासद रोटे शेखर यार्दी, रोटे मंजिरी धामणकर, रोटे अश्विनी अंबिके, ऍन गिरीजा यार्दी, ऍन सीमा महाजन हे स्पर्धक म्हणून उतरले होते..

8 मार्च ला स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशीच आपल्या क्लब चे सादरीकरण झाले. माझा खेळ मांडू दे ह्या सई परांजपे लिखित 3 अंकी नाटकाचे संकलन रोटे मंजिरी ने केले आणि आपल्या क्लबच्या कलाकारांनी ते सादर केले..

नाट्य वाचन सादरीकरण बघायला आपल्या क्लब चे अनेक उत्साही सभासद हजर होते त्यामुळे सर्व स्पर्धक कलाकारांचा आनंद द्विगुणित झाला त्यामुळे सादरीकरण ही छान झाले… सर्वांचे अभिनंदन…!

PP Gauri Shikarpur

12th March 2023

Dir Gauri presenting Goals of Club Admin comm for R Y 2023-24 during District Team Training Seminar

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016