Skip to main content
Children's Section

Children’s Section

By October 28, 2022November 14th, 2022No Comments

पीपी शरद आणि रो. डॉ भारती डोळे यांची नात माया.

पीपी अशोक गाडगीळ आणि अंजली गाडगीळ यांचा नातू अमोघ गाडगीळ.
वय वर्ष साडे तीन.

रो. अनिरुद्ध आणि मीना इनामदार यांचा नातू धृव इनामदार.
वय 8 वर्ष, अमेरिका.
कराटे, स्विमिंग,वाचन , पियानो आवड. एरिझोना मधून वाचन सर्व्हेत 80% + स्कोर.

रो. अनिरुद्ध आणि मीना इनामदार यांची नात इरा इनामदार.
वय 6 वर्ष. मिलेनियम स्कूल.
गाणं, रनिंग, बास्केट बॉल ची आवड.

रो. विकास आणि रो. कल्पना काकडे यांचा नातू रेयांश काणे.
वय वर्ष पाच, राहणार लंडन.
ह्याचा सुपर हिरो हनुमान आहे !!

पीपी आनंद आणि जयश्री नवाथे यांची नात अनिका नवाथे.
वय वर्ष १२ गुरुकल शाळा.

I’ve been told to write a poem
But I don’t know how.
The words keep slipping away,
Can someone please help me now?

Stringing together words that rhyme
Is quiet a hard task.
I need someone to help me,
But whom shall I ask?

But asking for help isn’t that fair,
It turns into their homework and not mine.
I’ll try to write my own poem,
It’ll just take a lot of time.
In the end I never figured,
What to write my poem about.
So I’ll just keep my fingers crossed
And hope it all works out!

पीपी आनंद आणि जयश्री नवाथे यांची नात अन्वी नवाथे.
वय वर्ष ६ गुरुकुल शाळा.

पीपी डॉ प्रदीप आणि नेत्रा वाघ यांचा नातू वेद मिस्त्री.

वेद शिकागो हाय स्कूल मध्ये शिकत आहे. २३ जुलै २०२२ रोजी, आपल्या आई – अनुया मिस्त्री च्या एक भरतनाट्यम शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या अरंगेत्रम ला तबल्याला साथ देऊन त्याने आपल्या “स्टेज परफॉर्मन्स” चा श्रीगणेश केला. पीपी डॉ.प्रदीप वाघ रचित” गुरूवर तुमको जो प्रेम से सिखाये ” ह्या गाण्यावर त्याने तबल्याला साथ दिली.

पीपी डॉ प्रदीप आणि नेत्रा वाघ यांची नात सिया मिस्त्री.

शिकागो मध्ये इयत्ता सातवीत शिकणारी सिया तिच्या आई- अनुयाकडून भरतनाट्यम शिकत आहे. “कर्नाटक क्लासिकल सिंगिंग क्लास” ने पीपी डॉ प्रदीप वाघ रचित ” सविनय तुला “ ह्या काव्याचे सादरीकरण शिकागो विद्यापीठात केले. त्या काव्यावर स्वतः अनुया ने कोरिओग्राफ केलेले नृत्य सियाने सादर केले आहे.

पीपी डॉ सतीश आणि पीपी अंजली रावेतकर यांची नात ईशानी साठे.
वय वर्ष ६, सेवा सदन शाळा.

रो. प्रदीप आणि प्रतिमा दुरूगकर यांचा नातू कबीर कुणाल खडसे.
वय वर्षे नऊ. संस्कृती स्कूल

रो. अजय आणि अंजली गोडबोले यांची नात क्रियेशा गोडबोले.
वय वर्ष ६. विखे पाटील शाळा.

पीपी सी डी आणि सीमा महाजन यांचा नातू रुद्र महाजन.
वय वर्ष ९, पोतदार इंटरनॅशनल स्कूल.

पीपी सी डी आणि सीमा महाजन यांची नात राही महाजन. वय वर्ष १२. पोतदार इंटरनॅशनल स्कूल.

पीपी सी डी आणि सीमा महाजन यांची नात तारा महाजन.
वय वर्ष ५, अक्षरनंदन शाळा.

पीपी गुरुनाथ आणि रोहिणी पालेकर यांचा नातू आरीव पालेकर.
आरीव ने चार वर्षाचे असताना "लेगो" च्या साहाय्याने तयार केलेले कार वॉशिंग सेंटर आणि पेट्रोल पंप.
आरीव आता ७ वर्षांचा आहे.

पीपी चंद्रशेखर आणि गिरिजा यार्दी यांचा नातू अविराज पळशीकर.
वय - ६ वर्ष.

चित्रकला आणि कराटेची आवड आहे. गेले काही वर्ष कराटे शिकत आहे आणि आता त्याने brown belt सुद्धा मिळवला आहे.

पीपी चंद्रशेखर आणि गिरिजा यार्दी यांची नात नयनतारा पळशीकर.
वय - ३ वर्ष.

पुण्याला आलेली असताना get together ठेवलं होतं. तिला मुळात डान्स करायला खूप आवडतो. इंदूरला विभूती कडून कथक शिकायचा प्रयत्न करत असते. पार्टी मध्ये तिला डान्स करायला सांगितलं गेलं तर स्वारी तयार.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016