Skip to main content
Beyond Boundaries

Beyond Boundaries Feb 2023

By February 7, 2023No Comments

Beyond Boundaries

Rotary Club of Pune Shivajinagar is known and appreciated for its mega projects like Industrial Fairs and District Enkankika.  Through constant innovation, we are consistently delivering and doing good for society.

Having said this, there are many clubs within our district and beyond who are successfully running some flagship projects.

Through “Beyond Boundaries” we would like to bring glimpses of such projects which will be an inspiration and motivation for us in the coming years!!

PP  Shirish Kshirsagar

The Rotary Club of Dombivli City was chartered in the year 2000. Since then the club has been undertaking projects which benefit humanity and the society at large, with particular emphasis to education and student welfare.

Some of the key project completed by Club are as under.

जनशोभा कोंकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन

महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर रोहे शहराला गाजवत ठेवणाऱ्या जनशोभा कोंकण हिल चॅलेंजर   मॅरेथॉनचे   रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष  रोटेरिअन श्री सुरेंद्र  वसंत निंबाळकर  यांच्या अध्यक्षतेखाली 18 डिसेंबर २०२२ रोजी आयोजन हाफ आले 

रो.  वीरेंद्र  नुला  आणि रो यादव यांच्या संकल्पनेतून  ही  marathon चार वर्षांपूर्वी सुरू झाली. 

मात्र कोरोना मुळे त्यात एक वर्ष खंड पडला. परंतु यंदा प्रेसिडेंट सुरेंद्र यांनी अधिक मेहेनत घेऊन हे प्रोजेक्ट  पूर्ण केले. 

रोटरी क्लब ऑफ रोहा यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी  वाढतच आहे. मागील दोन वर्षे  करोनाच्या संकटामुळे   मॅरेथॉन स्पर्धेचे अयोजन करता आले नाही  पण ह्या वर्षी मात्र त्याची कसर  स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद देत भरून काढली . 

 २०१८ पासून सुरु झालेल्या ह्या  हाफ  मॅरेथॉन स्पर्धेला  रायगड मधूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून  रनर्सने हजेरी लावली  आहे,  इतकेच नव्हे तर केनिया, इथोपिया  ह्या देशातून सुद्धा  आंतराष्ट्रीय  मॅरेथॉन रनर्स यांनी सहभाग नोंदीवला आहे . यंदा या हाफ मॅरेथॉन  मध्ये ८५०जणांनी भाग घेतला,  त्यातले ४ खेळाडू  परदेशातून आले होते.

रोहा क्लब ची काही वैविध्य पूर्ण प्रोजेक्ट्स

15 ऑगस्टला  देशाच्या 75 वर्ष पूर्ती  चे निमित्त साधून  आळंदीच्या  ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी वरील  आजान वृक्षाची  स्थापना रोह्याचे आराध्यदैवत  श्री धावीरमहाराज   देवस्थानाच्या आवारात आम्ही   केली

रोहा शहराला  एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी रोटरी क्लब रोहा ने एक वेगळं उपक्रम हाती घेतला आहे   रोहा एक रंगीत  फुलांचे शहर  म्हणून  ओळख करायची आहे ह्यासाठी आम्ही  जंगलमध्ये   रंगीत फुलांच्या झाडाची  लागवड करण्यासाठी सुरवात केली आहे फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा आम्हाला साठी देण्यासाठी तयारी करीत आहेत

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016