Skip to main content
रो. अश्विनी अंबिके

रो. अश्विनीला भरत करंडक एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलावले होते

समारोपाच्या दिवशी , म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी लोकसत्ता चे संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते परीक्षक म्हणून सत्कार झाला. अश्विनीने तिचे मनोगत व्यक्त केले.

PP Gauri Shikarpur

लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे कर्तृत्वान नवदुर्गा सन्मान सोहळा नेताजी सुभाष चन्द्र बोस सैनिकी शाळा फुलगाव,….. लोणीकंद- तुळापुर रोडता.हवेली, जिल्हा पुणे येथे संपन्न झाला. रो. गौरी शिकारपूरला खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

रोटरी क्लब ॲाफ पुणे हिलसाईड तर्फे समाजसेवेचा वारसा जोपासणा-या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रो. गौरी शिकारपूर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

PDG Dr Deepak Shikarpur

Project Avatarr :  Downloading of human thoughts  is a “near  certain reality in 2045.”  Deepak’s very interesting  article in Pudhari newspaper Bahar all India supplement.

Deepak’s  article in Lokmat newspaper on exciting careers in Python- a programming language 

Mental health post covid has become an issue. Some companies have decided to grant special leave to address this issue. Deepak’s interview in  Maharashtra Times brought out some interesting facts on the same topic.

स्पॉउस अशोक कांबळे

मॉडर्न महाविद्यालयच्या गाभारा या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळून “भरत करंडक “मिळाला. या स्पर्धेसाठी आपल्या रो. अश्विनी अंबिके यांनी परीक्षक म्हणून काम पहिले

PP Anil Damle
Annette Nipun Shah

Nipun shah   son in law of   PP Ashok Gadgil and Ann Anjali achieved Kilimanjaro peak @ 19341ft/5895M  on 22 oct 2022

Ann प्रतिमा दुरूगकर

 १२ नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना यांचा हेरिटेज वॉक  प्रतिमाने ओंकारेश्वर आणि अमृतेश्वर व सिद्धेश्वर मंदिर समूहयेथे घेतला.

पी पी उज्वल मराठे

पी पी उज्वल मराठे ह्यांचे “सकाळ – money “ह्या  विशेषांकात  ” अनिवासी भारतीयांनी आर्थिक व्यवस्थापन कसं करावं ?” ह्यावर अर्थपूर्ण सदर लिहिले.

Annette Apurva Inamdar

अपूर्वने गोव्यात हाफ – मॅरेथॉन (२१ कि.मी) . २ तास   १   मिनीटांत पूर्ण 

केली  .आणि इरा ने  पुण्यात दीड किमी   ९ मिनिटात पूर्ण केले.

PP Dr Pradeep Wagh

“विरासत महोस्तवात” पीपी डॉ प्रदीप वाघ ह्याचं हस्ते ज्येष्ठ कलाकाराचा सन्मान करण्यात आला .  पंडित विभव नागेशकर, प्रसिद्ध तबलावादक पंडित विकास काशलकर,शास्त्रीय संगीताचे प्रख्यात गायक पंडित अरविंद थत्ते आणि  पंडित बाळासाहेब वाईकर हे पुरस्कृत केलेले ऋषितुल्य कलाकार !! ह्यांना “प्राचीन कला केंद्र , चंदीगड”  ह्यांच्या वतीने गरवारे कॉलेज  मध्ये रविवारी दिनांक   १३ नोव्हेंबर ला पुरस्कार  प्रदान करण्यात आला .

Annette Neha Mahajan

नेहा आणि तारा करत असलेल्या ऍक्टिव्हिटीज वर आलेला एक लेख.  

https://www.dailypioneer.com/2022/columnists/book-that-opens-new-vistas-for-young-girls.html

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016