Skip to main content
नाट्यवाचन

रोटरी क्लब ऑफ पर्वती आयोजित नाट्यवाचन स्पर्धेत आपल्या ह्या वर्षी दोन टीम उतरल्या होत्या. पाच तारखेला संध्याकाळी मॉडर्न कॉलेजच्या rotaractors बरोबर अलका आणि अशोक कांबळे यांनी एक नाट्यवाचन सादर केले. यांचा परफॉर्मन्स खूप छान झाला.
७ मार्चला आपल्या क्लबच्या टीमचे नाट्य वाचन झाले. वृंदा वाळिंबे लिखित व दिग्दर्शित “तो क्षण” ह्या एकांकिकेचे वाचन वृंदा, अश्विनी, प्रमोद, नेहा आणि सीमाने केले. उत्तम लिखाण व खूप छान परफॉर्मन्स झाला सगळ्यांचा.
ह्या स्पर्धेत आपल्या क्लब ने तीन बक्षीसे पटकावली
१ . एकांकिका “तो क्षण” – सामूहिक तिसरे
२. वृंदा वाळिंबे – वैयक्तिक – स्त्री – तिसरे
३. अशोक कांबळे – वैयक्तिक – पुरुष – तिसरे

मीना आणि अनिरुद्ध

 अपूर्व (मीना आणि अनिरुद्ध यांचा मुलगा) याने टोकीयोत  फुल मेरेथॉन (42 कि.मी.) पूर्ण केली.  अभिनंदन अपूर्व.

Shirish Kshirsagar

Shirish Kshirsagar’s painting got selected in Artists for the 2024 Exhibition. Congratulations Shirish.

मंजिरी आणि दिलीप धामणकर

एक अत्यंत आनंदाची बातमी. मंजिरी आणि दिलीप धामणकर आजी आजोबा झाले. तन्मयी आणि जॉय ने एक तीन महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. Dilip and Manjiri welcome to Aji Ajoba group.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016