Skip to main content

Diversity and Inclusion

अर्थात भाषा भगिनी

आपले संतजन “शब्देविण संवादु” म्हणाले तरी आपल्या सारख्या सर्वसामान्यांना भाषा हे संवाद साधण्याचे , एकमेकांशी जोडण्याचे , आपलेसे करण्याचे माध्यम आहे . ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity, Equity, and Inclusion” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे.

ह्या वर आधारित आम्ही “Diversity and Inclusion- अर्थात भाषा भगिनी ” हे दृकश्राव्य सदर घेऊन येत आहोत . आपल्या क्लब मधील मेंबर्स, Anns आणि, Annets हयांच्या सहयोगाने आपण विविध भाषांचा आस्वाद घेणार आहोत.

बंगाली ही जगातील कदाचित एकमेव भाषा असेल ज्याच्या व्यंजनातच स्वर असल्याने त्याला मुळातच खूप माधुर्य आहे .  आफ्रिकेतील “सिएरा लिओन ” त्या देशाची मानद भाषा म्हणून बंगाली भाषा गौरवली गेली आहे . प्रचंड शब्दसंपदा असलेली  आणि जागतिक पातळीवरचे साहित्यिक ज्या भाषेने दिले त्या बंगाली भाषेची एक गोड झलक पाहूया …

ऍन गिरीजा यार्दी
Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016