Skip to main content

Diversity and Inclusion

अर्थात भाषा भगिनी

आपले संतजन “शब्देविण संवादु ” म्हणाले तरी आपल्या सारख्या सर्वसामान्यांना भाषा हे संवाद साधण्याचे , एकमेकांशी जोडण्याचे , आपलेसे करण्याचे माध्यम आहे . ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity, Equity, and Inclusion” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे.

ह्या वर आधारित आम्ही “Diversity and Inclusion- अर्थात भाषा भगिनी ” हे दृकश्राव्य सदर घेऊन येत आहोत . आपल्या क्लब मधील मेंबर्स, Anns आणि, Annets हयांच्या सहयोगाने आपण विविध भाषांचा आस्वाद घेणार आहोत.

ह्या वेळी पाहूया “उर्दू” भाषेचा लहेजा …

रो. मंजिरी धामणकर
Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016